E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रीति झिंटा संतापली
Samruddhi Dhayagude
21 May 2025
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्ज टीमची मालक प्रीति झिंटा हिनं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोवर नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील मॅच पार पडली. या सामन्यात पंजाबनं राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. या सामन्यांनंतर प्रीति झिंटानं दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी प्रीति झिंटा हिनं वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. वैभव सूर्यवंशीसोबत हस्तोंदलन करत त्याची विचारपूस केली. राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला. मात्र, सोशल मीडियावरील काही जणांनी व्हिडिओ मॉर्फ केला. व्हिडिओ मॉर्फ करुन तो सोशल मीडियावर शेअर केला गेला. यानंतर काही ठिकाणी त्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. प्रीति झिंटानं व्हायरल होत असलेल्या फोटो बाबत नाराजी व्यक्त केली.
राजस्थान रॉयल्सकडून शेअर करण्यात आलेला व्हिडिओ काही जणांनी मॉर्फ करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ मॉर्फ करुन त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. प्रीति झिंटा आणि वैभव सूर्यवंशी यांना गळाभेट घेत असल्याचं मॉर्फ केलेल्या फोटोत दाखवण्यात आलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. काही ठिकाणी यासंदर्भात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. मॉर्फ झालेल्या फोटोंसंदर्भातील एका बातमीवर प्रीति झिंटानं कमेंट फेक आणि मॉर्फ फोटोवर नाराजी व्यक्त केली.
Related
Articles
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मांडकी परिसरातील उभी पिके पाण्याखाली
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव